Home > News Update > Pune-Sambhaji Nagar Expressway : आता ६ तास नाही तर २ तासात होणार प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा

Pune-Sambhaji Nagar Expressway : आता ६ तास नाही तर २ तासात होणार प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा

Pune-Sambhaji Nagar Expressway : आता ६ तास नाही तर २ तासात होणार प्रवास, नितीन गडकरींची मोठी घोषणा
X

Maharashtra महाराष्ट्राला अतिवेगवान बनवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन महामार्ग बांधला जाणार आहे. हा प्रकल्प १६ हजार ३१८ कोटींचा असून यामुळे पुणे ते संभाजीनगर हे अंतर अवघ्या दोन तासांवर येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. Express Highway राज्यातील रस्त्यांच्या प्रकल्पाबाबत आणखी काय म्हटलंय नितीन गडकरी यांनी पाहा...


Updated : 13 Dec 2025 4:18 PM IST
Next Story
Share it
Top