Home > News Update > we are sorry : IndiGoचा माफीनामा, CEO पीटर एल्बर्सने पोस्ट केला व्हिडिओ

we are sorry : IndiGoचा माफीनामा, CEO पीटर एल्बर्सने पोस्ट केला व्हिडिओ

we are sorry : IndiGoचा माफीनामा, CEO पीटर एल्बर्सने पोस्ट केला व्हिडिओ
X

शुक्रवारी इंडिगोने IndiGo हजारांच्या आसपास Flight cancellations विमान उड्डाण रद्द केल्यामुळे देशभरातील विमानतळावर प्रवाशांचा आक्रोश, गोंधळ पाहायला Passenger inconvenience मिळाला. देशातील सर्वात मोठ्या एअरलाईन्सकडून अशी असुविधा झाल्याचा परिणाम अनेक प्रवाशांच्या आयुष्यावर झाला आहे. जवळ-जवळ १० लाख प्रवाशांना या संकटाचा सामना करावा लागला आहे. Aviation crisis इंडिगो विमान कंपनीत नवीन नियमावलीमुळे हा सर्व गदारोळ झाला असून हे नियम मागे घेण्याचा निर्णय कंपनी घेतला आहे. विमान सेवा सुरळित होण्यासाठी ३ दिवस लागतील असं सांगण्यात येत आहे. दरम्यान या सर्व गोंधळावर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने DGCA चौकशी आदेश दिले असता इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सोशल मीडियावर प्रवाशांची माफी मागणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

तसेच काही पोस्टरही सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.



पाहा काय म्हणताहेत पीटर एल्बर्स...

Updated : 6 Dec 2025 9:43 AM IST
Next Story
Share it
Top