Home > News Update > कोरोना वॉरियर्सला सलाम...

कोरोना वॉरियर्सला सलाम...

कोरोना वॉरियर्सला सलाम...
X

अवघ्या मानवतेचा शत्रू असलेल्या कोरोनाविषाणूनं जगात देशात आणि राज्यात धुमाकूळ घातला आहे. लसीकरणाचा कार्यक्रम वेगात सुरू असून कोरणा त्यापेक्षाही कितीतरी पटीने पसरत आहे. कोरोना वॉरीअर्स असलेले वैद्यकीय कर्मचारी सध्या दिवस-रात्र काम करत असून त्यांना स्वतःच्या घरी जाणं देखील मुश्किल झालं आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीही आपला फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून एक फोटो प्रसिद्ध केला असून आदेश सदैव आपला ऋणी राहील असे म्हटले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=322128769279356&id=100044467058135

त्या ठिकाणी उभा राहून, लवंडून आपली झोप पूर्ण करणाऱ्या या कोरोना वॉरीअर्सच्या व्हायरल व्हिडीओ.. मॅक्स महाराष्ट्राचाही त्यांच्या कामाला मानाचा मुजरा..

Updated : 15 April 2021 11:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top