पुणे विभागात परदेशातून 1 हजार 667 व्यक्तीचं आगमन, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक प्रवासी

Courtesy: Social Media

पुणे विभागामध्ये 18 जून 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून एकूण 457 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 789 व्यक्तींचे तर तिस-या टप्प्यात 421 असे एकूण 1 हजार 667 व्यक्तींचे आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 1 हजार 330, सातारा जिल्हयातील 85, सांगली जिल्हयातील 94, सोलापूर जिल्हयातील 71 तर कोल्हापूर जिल्हयातील 87 व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

हे ही वाचा:-

कोरोना ने रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरली!
Tiktok, YouTube, Facebook वर पोस्ट करताना जरा जपून? खावी लागू शकते जेलची हवा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here