Shiv Sena MNS Alliance : ठाकरे बंधुंची राजकीय युती कधी होणार?
Admin | 17 Dec 2025 6:58 AM IST
X
X
बहुप्रतिक्षित अशा Municipal Corporation Elections in Maharashtra राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा निवडणुक आयोगाने जाहीर केल्या. राज्यात मराठी माणसासाठी लढणारं कुटुंब म्हणजे Thackeray Family ठाकरे कुटुंब... परंतु निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या गेल्या सहा महिन्यांपासून Uddhav Thackeray Raj Thackeray ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्राची हाक म्हणून भावनिक साद घालत एकत्र आले. मात्र अद्याप त्यांनी महापालिका निवडणुकांसाठी Shiv Sena MNS Alliance शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्षाची युतीची घोषणा केली नाही. का केली नसावी युतीची घोषणा? निवडणुका तोंडावर असताना ठाकरे बंधूचा प्लॅन काय? मुंबई नेमकी कुणाची ? ज्येष्ठ पत्रकार तुलशीदास भोईटे यांचे विश्लेषण
Updated : 17 Dec 2025 6:58 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






