Home > मॅक्स व्हिडीओ > बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसाने कुस्तीच्या फडात ठोकला शड्डू...

बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसाने कुस्तीच्या फडात ठोकला शड्डू...

X

बीडच्या जातेगाव येथील यात्रेत बंदोबस्तासाठी गेलेल्या बीट अंमलदारांनी कुस्तीच्या फडात उतरून शड्डू ठोकला. काय आहे घटना पहा हरिदास तावरे यांच्या या रिपोर्टमध्ये...



Updated : 19 Jan 2023 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top