Home > मॅक्स व्हिडीओ > 'बाईने शिकू नये' ही समाजाची, धर्माची रचना फुले दाम्पत्यांनी उद्ध्वस्त केली - डॉ. बाबा आढाव

'बाईने शिकू नये' ही समाजाची, धर्माची रचना फुले दाम्पत्यांनी उद्ध्वस्त केली - डॉ. बाबा आढाव

बाईने शिकू नये ही समाजाची, धर्माची रचना फुले दाम्पत्यांनी उद्ध्वस्त केली - डॉ. बाबा आढाव
X

भारतामध्ये शिक्षणाची सुरुवात कधी आणि कुणी केली? तसेच Women Education महिलांच्या शिक्षण अधिकारासाठी कशी सुरुवात झाली? "बाईने शिकू नये" अशी समाजाची आणि धर्माची रचना होती. फुले दाम्पत्यांनी ती उद्ध्वस्त केली. मुलींसाठी पहिली शाळा १९५० साली सुरू केली. यासंदर्भात जेष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव यांची मांडणी पाहा...

(हा व्हिडिओ २ वर्षापूर्वीचा असून डॉ. बाबा आढाव यांचे मत, भूमिका आपल्या प्रयत्न पोहचवण्यासाठी पुन: प्रकाशित करत आहोत.)

Updated : 9 Dec 2025 2:25 AM IST
Next Story
Share it
Top