Home > मॅक्स व्हिडीओ > Ethics in Journalism : माध्यमांचा उन्माद धोकादायक ! लष्करानं कमावलं, माध्यमांनी गमावलं?
Ethics in Journalism : माध्यमांचा उन्माद धोकादायक ! लष्करानं कमावलं, माध्यमांनी गमावलं?
Admin | 29 Dec 2025 1:25 PM IST
X
X
Responsible Journalism आजच्या काळात संतुलित, तथ्यात्मक आणि जबाबदार पत्रकारितेची गरज अत्यंत जास्त आहे. चुकीची किंवा अर्धवट माहिती प्रसारित केल्यानं समाजात भ्रम आणि गैरसमज वाढू शकतात, त्यामुळे बातमी देताना काळजी घेणे आवश्यक आहे. पहलगाम हल्ल्यानंतर Operation Sindoor ऑपरेशन सिंदुर झालं. यामध्ये Media भारतीय माध्यमांच्या उथळपणाची जगभर चर्चा झाली अशा पद्धतीचं वर्तन माध्यमांकडून होणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. माध्यमं आणि उन्माद याचा संबध नेमका काय ? माध्यमं कसे बदलत चाललेत त्यातील जबाबदारी कशी बोथट होऊ लागली आहे? सांगताहेत पत्रकार, युट्यूबर प्रशांत कदम
Updated : 29 Dec 2025 1:25 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






