Home > मॅक्स व्हिडीओ > Social Audit with Dhanraj Vanjari -3 : प्रजासत्ताक दिनी भारताच्या प्रजेनं काय विचार करावा?
Social Audit with Dhanraj Vanjari -3 : प्रजासत्ताक दिनी भारताच्या प्रजेनं काय विचार करावा?
Admin | 26 Jan 2026 5:46 AM IST
X
X
Max Maharashtra मॅक्स महाराष्ट्रचा Social Audit with Dhanraj Vanjari या विशेष कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात Republic Day 2026 प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातली राजकीय, सामाजिक, न्यायिक सद्यस्थितीला देशातील प्रजा कशी जबाबदार आहे? याचं सोशल आॅडिट केलंय ॲड. धनराज वंजारी यांनी… तसेच राज्यकर्त्यांचा मनमानी कारभार मुकाटानं बघणाऱ्या जनतेनं पुढच्या पिढीचा विचार करून देश घडविण्याची मुल्यं जोपासली पाहिजे. असं ॲड. धनराज वंजारी यांनी म्हटलं आहे. पाहा संपूर्ण व्हिडिओ
Updated : 26 Jan 2026 5:47 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






