Home > मॅक्स व्हिडीओ > Rupee's Free Fall : रुपया ९०.८३ वर, का कोसळतोय भारतीय रुपया ?

Rupee's Free Fall : रुपया ९०.८३ वर, का कोसळतोय भारतीय रुपया ?

Rupees Free Fall : रुपया ९०.८३ वर, का कोसळतोय भारतीय रुपया ?
X

Rupee's Free Fall भारतीय रुपयाची 'फ्री फॉल' सुरूच असून, आज रुपयाने US Dollar अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९०.८३ हा आतापर्यंतचा ऐतिहासिक नीचांक (Lifetime Low) गाठला आहे. गेल्या ३ वर्षांतील ही रुपयाची एका वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. नेमका रुपया का कोसळतोय? याची ३ प्रमुख कारणे या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्या.

Updated : 17 Dec 2025 7:41 AM IST
Next Story
Share it
Top