Home > मॅक्स व्हिडीओ > संत गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली ही अमूल्य भेट

संत गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली ही अमूल्य भेट

संत गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली ही अमूल्य भेट
X

Sant Gadge Baba संत गाडगेबाबा आणि Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध सर्वश्रृत आहेत. गाडगेबाबा आजारी असताना शेवटच्या क्षणात त्यांनी डॉ. बाबासाहेबांना दिली होती अमूल्य भेट. काय होती ही भेट जाणून घ्या गौतम महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे यांच्याकडून…

Updated : 20 Dec 2025 6:56 AM IST
Next Story
Share it
Top