Home > मॅक्स व्हिडीओ > शेतकरी आंदोलन : प्रश्नही मोदींचे उत्तरंही मोदींचीच : योगेंद्र यादव

शेतकरी आंदोलन : प्रश्नही मोदींचे उत्तरंही मोदींचीच : योगेंद्र यादव

शेतकरी आंदोलन : प्रश्नही मोदींचे उत्तरंही मोदींचीच : योगेंद्र यादव
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशातील शेतकरी महासंमेलनात कृषी कायद्यांवरुन घेतल्या जात असलेल्या आक्षेपांना उत्तरं दिली. पण पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर खापर फोडत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याची टीका योगेंद्र यादव केली आहे. तसंच या भाषणात प्रश्नही मोदींचे होते आणि उत्तरंही मोदींचीच होती, असा टोलाही त्यांनी लागवला आहे.

Updated : 19 Dec 2020 3:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top