Home > मॅक्स व्हिडीओ > मानवी हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देणारा महामानव

मानवी हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देणारा महामानव

X

आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस आणि पीस ही संस्था बाबासाहेबांच्या प्रेरणेने जगभरात काम करत आहे. भारतात होणाऱ्या मानवी हक्क उल्लंघन, जातीय अत्याचार यावरही ही संस्था काम करते. नागसेन सोनारे हे या संस्थेचे ते भारतातील सल्लागार आहेत. या संस्थेचे काम कसे चालते ते सोनारे यांच्याकडून समजून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....

Updated : 6 Dec 2020 9:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top