Home > मॅक्स व्हिडीओ > Municipal Corporation Result Live : प्रतिक्षा संपली काही तासातच ठरणार महापालिकांमध्ये 'धुरंधर' कोण ?
Municipal Corporation Result Live : प्रतिक्षा संपली काही तासातच ठरणार महापालिकांमध्ये 'धुरंधर' कोण ?
Admin | 16 Jan 2026 8:42 AM IST
X
X
Municipal Corporation Result Live २९ महानगरपालिकांसाठी काही वेळातच मतमोजणी सुुरु होणार आहे. कोणत्या पक्षाचं कोणत्या महापालिकेत पारडं जड आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला मुंबईतच अडकून ठेवण्याचा भाजपाचा डाव होता का? या निवडणुकीत कोणते मुद्दे गाजले? महापालिकांच्या निवडणुकांचं सखोल विश्लेषण पाहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर
Updated : 16 Jan 2026 8:42 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






