Home > मॅक्स व्हिडीओ > Kalyan-Dombivli Municipal Corporation : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कशा आहेत नागरी सुविधा ?
Kalyan-Dombivli Municipal Corporation : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कशा आहेत नागरी सुविधा ?
Admin | 17 Dec 2025 8:57 AM IST
X
X
Maharashtra Municipal Elections राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे काय प्रश्न आहेत? निवडणुका जवळ आल्याकी राज्यकर्ते आपल्या दारी येतात अन्यथा कुणी परिसरात फिरकतही नाही. अशी ओरड कायमच प्रत्येक निवडणुकांमध्ये पाहायला मिळतेय. सर्वसामान्य नागरिकांचा फक्त मतांसाठी वापर होतोय का? Kalyan-Dombivli Municipal Corporationकल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांच्या समस्या आहेत? उपमुख्यमंत्री Eknath Shindeएकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नेमकी काय वस्तुस्थिती आहे जाणून घेतलंय आरजे अमोल यांनी पाहा..
Updated : 17 Dec 2025 8:57 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






