Home > मॅक्स व्हिडीओ > न्यायदेवता, अजूनही वेळ गेलेली नाही : डॉ. संग्राम पाटील

न्यायदेवता, अजूनही वेळ गेलेली नाही : डॉ. संग्राम पाटील

न्यायदेवता, अजूनही वेळ गेलेली नाही  : डॉ. संग्राम पाटील
X

नुपूर शर्मा प्रकरणात न्यायमुर्तीनी टिप्पनी केल्यानंतर न्यायमुर्तींविरोधात ट्रोलिंग झाले. मागील काळात न्यायालयांवर दबाव निर्माण होत असल्याचे दिसत आहे. सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश न्यायालय संविधानाला बांधील असल्याचे सांगत असताना न्यायव्यवस्था संक्रमण अवस्थेत जात असल्याचे इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी म्हटलं आहे.

Updated : 7 July 2022 3:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top