Home > मॅक्स व्हिडीओ > LIVE: एकनाथ खडसेंचा पक्ष प्रवेश

LIVE: एकनाथ खडसेंचा पक्ष प्रवेश

LIVE: एकनाथ खडसेंचा पक्ष प्रवेश
X

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर आज त्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश होत आहे... भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर आज त्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला.

यावेळी खडसे यांच्या सोबत नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे - खेवलकर, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाताई खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.



Updated : 23 Oct 2020 10:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top