Chaityabhoomi : समता सैनिक दलाच्या अधिकारी-सैनिकांचं सुरक्षा कवच
Admin | 6 Dec 2025 4:37 PM IST
X
X
आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे समता सैनिक दल इतक्या वर्षांपासून कसे कार्यरत आहे. काय आहे समता सैनिक दलातील सैनिकांची भावना? दरवर्षी प्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर समता सैनिक दलाच्या अधिकारी-सैनिकांचं सुरक्षा कवच... यांच्या संवाद साधला आहे. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलपाटे यांनी पाहा
Updated : 6 Dec 2025 4:37 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






