Home > मॅक्स व्हिडीओ > कुठल्याही धार्मिक विधीशिवाय बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार

कुठल्याही धार्मिक विधीशिवाय बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार

कुठल्याही धार्मिक विधीशिवाय बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार
X

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्म्शान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विविध सामाजिक चळवळीतील नेते-कार्यकर्ते यांनी स्मशानभूमीत येऊन बाबा आढाव यांना भावपुर्ण आदरांजली वाहिली.

Updated : 10 Dec 2025 1:03 AM IST
Next Story
Share it
Top