Home > मॅक्स रिपोर्ट > साडेतीन टन कांदा विकला, १८०० रुपये शेतकऱ्यालाच भरावे लागले

साडेतीन टन कांदा विकला, १८०० रुपये शेतकऱ्यालाच भरावे लागले

साडेतीन टन कांदा विकला, १८०० रुपये शेतकऱ्यालाच भरावे लागले
X

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अनेक आश्वासने दिली गेली पण ही आश्वासने सत्यात उतरलीच नाहीत. साडेतीन टन कांदा विकून बीडच्या शेतकऱ्याला स्वतःचेच १८०० रुपये भरावे लागले आहेत. संताप आणणारा हा प्रकार हरिदास तावरे यांच्या या रिपोर्टमध्ये...


Updated : 22 March 2023 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top