Home > मॅक्स रिपोर्ट > बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पालटतेय बिंदुसरा नदीचे रूप.

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पालटतेय बिंदुसरा नदीचे रूप.

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या  पुढाकाराने पालटतेय बिंदुसरा नदीचे रूप.
X

बीड शहराजवळून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या प्रयत्नाने शेवटच्या घटका मोजत असलेल्या बिंदुसरा नदीचे पुनरुज्जीवन होण्याची आशा निर्माण झाली पहा आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा ग्राउंड रिपोर्ट...


Updated : 18 Jan 2023 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top