Home > मॅक्स रिपोर्ट > बसमध्ये फिरून पोट भरेल का ? आधी महागाई कमी करा

बसमध्ये फिरून पोट भरेल का ? आधी महागाई कमी करा

बसमध्ये फिरून पोट भरेल का ? आधी महागाई कमी करा
X

सरकारने महिलांना बसमध्ये अर्धी तिकटीची सवलत जाहीर केली आहे. पण फक्त बसमध्ये बसल्यावर आमचं पोट भरेल का ? असा प्रश्न उपस्थित करत बीड येथील महिलांनी महिलांच्या इतर समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

Updated : 23 March 2023 1:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top