Home > News Update > #MaxImpact: मॅक्स महाराष्ट्राचा इम्पॅक्ट; पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार

#MaxImpact: मॅक्स महाराष्ट्राचा इम्पॅक्ट; पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार

#MaxImpact: मॅक्स महाराष्ट्राचा इम्पॅक्ट; पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार
X

औरंगाबाद येथे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी गृहमंत्र्यांनी यावेळी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर 7 हजर पदे भरले जातील अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली, विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात मॅक्स महाराष्ट्राने या विषयी बातमी दाखवली होती.

खाकीचे स्वप्न कधी पूर्ण होणार?


Updated : 2021-07-12T21:32:18+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top