Home > मॅक्स रिपोर्ट > देवयानीचा मृत्यु अपघात की या व्यवस्थेने केलेला खुन ?

देवयानीचा मृत्यु अपघात की या व्यवस्थेने केलेला खुन ?

देवयानीचा मृत्यु अपघात की या व्यवस्थेने केलेला खुन ?
X

बापासोबत ऊस तोडणीला गेलेली नऊ वर्षाची देवयानी उसाच्या गाडीवर बसली होती. तोल गेला आणि ती सरळ गाडीखाली आली. बापासमोरच चिमुकलीच्या अंगावरून उसाने भरलेली बैलगाडी गेली. ऊसतोड कामगारांच्या मुलांचे असे अनेक मृत्यु होतात. पण याची कणव ना सरकारला असते ना ऊसतोड मजुरांच्या जीवावर नफा कमावणाऱ्या निष्ठूर कारखाना मालकांना. पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट…Updated : 14 March 2023 1:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top