Home > मॅक्स रिपोर्ट > बीड शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनींच्या सायकलचा निधी गेला परत...

बीड शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनींच्या सायकलचा निधी गेला परत...

बीड शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे  विद्यार्थिनींच्या सायकलचा निधी गेला परत...
X

जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षण विभाग बीड यांच्या नियोजनाअभावी व कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थीनीसाठीचा सायकल खरेदी तसेच शाळांना सौर पॅनल बसविण्यासाठी आलेला अडीच कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. हा निधी परत जाण्यास शिक्षण विभागातील जबाबदार आधिका-यांवर व कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी या मागणी सामाजिक सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणात "सायकल चलाओ आंदोलन " करण्यात आले. या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी…


Updated : 16 Feb 2023 5:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top