Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : पावसाचा ट्रेंड बदलला आणि शेतकरी संकटात सापडला

Ground Report : पावसाचा ट्रेंड बदलला आणि शेतकरी संकटात सापडला

Ground Report : पावसाचा ट्रेंड बदलला आणि शेतकरी संकटात सापडला
X

राज्यातील अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात तर शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे. पेऱणीनंतर पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसेतरी पीक जगवले. त्यानंतर पीक उभे राहिले आणि आता काढणीची वेळ आली तेव्हा पुन्हा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आहे. आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....Updated : 2022-09-19T20:13:46+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top