Home > मॅक्स रिपोर्ट > मुख्यमंत्री साहेब आम्हाला रस्ता द्या.

मुख्यमंत्री साहेब आम्हाला रस्ता द्या.

मुख्यमंत्री साहेब आम्हाला रस्ता द्या.
X

बीड जिल्ह्यातील दैठणा या गावातील नागरिकांना दररोज रबरी ट्युबवर बसून पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. बीड जिल्हयाचे प्रशासन नागरिकांच्या मृत्यूची वाट पाहत आहे का ? पहा आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा संताप आणणारा ग्राऊंड रिपोर्ट…

Updated : 2 Feb 2023 2:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top