Home > मॅक्स रिपोर्ट > बीड मध्ये घडलेली परिवर्तनाची गोष्ट.

बीड मध्ये घडलेली परिवर्तनाची गोष्ट.

बीड मध्ये घडलेली परिवर्तनाची गोष्ट.
X

संक्रांतीचा दिवस उजाडला की मी शेतात जायची. इतर स्त्रिया एकमेकींच्या भांगात कुंकू भरायच्या. तीळ गूळ वाटायच्या. माझ्या आयुष्यातील हा सन्मानच संपला होता. पण या संक्रांतीला असं काही घडलं की हा सन्मान मला पुन्हा मिळाला. पहा परिवर्तनाची गोष्ट….



Updated : 19 Jan 2023 6:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top