Home > Max Political > केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराची SOP, ईडीच्या कारवाईवर सुप्रिया सुळेंची टीका

केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराची SOP, ईडीच्या कारवाईवर सुप्रिया सुळेंची टीका

केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराची SOP, ईडीच्या कारवाईवर सुप्रिया सुळेंची टीका
X

देशात केंद्र सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराची SOP तयार केली आहे, असे दिसते आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने घातलेल्या छाप्यांबद्दल सुप्रीया सुळे यांनी ही टीका केली आहे. केंद्रीय यंत्रणांचा एवढा गैरवापर आपण कधीही पाहिलेला नाही, देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचीही टीका त्यांनी केली आहे

Updated : 25 Jun 2021 6:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top