Home > Max Political > देवेंद्र फडणवीसच नाही तर पंकजा मुंडेंना देखील केंद्रात जबाबदारी

देवेंद्र फडणवीसच नाही तर पंकजा मुंडेंना देखील केंद्रात जबाबदारी

देवेंद्र फडणवीसच नाही तर पंकजा मुंडेंना देखील केंद्रात जबाबदारी
X

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीत चोख कामगिरी बजावल्यानंतर त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. अशी चर्चा सध्या सुरु असतानाच भाजपकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत

विनोद तावडे यांच्याकडे हरियाणाचे प्रभारीपद पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशचे सहप्रभारी सुनील देवधर यांच्यावर आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना पक्षाने राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेतल्यानंतर आता या नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय करण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. हेच यावरुन दिसून येते.देवेंद्र फडणवीस च नाही तर पंकजा मुंडेंना देखील केंद्रात जबाबदारी

Updated : 14 Nov 2020 10:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top