Home > Max Political > भाजपमध्ये मुंडे भगिनींना उचित सन्मान दिला जात नाही. -एकनाथ खडसेंची खंत

भाजपमध्ये मुंडे भगिनींना उचित सन्मान दिला जात नाही. -एकनाथ खडसेंची खंत

भाजपमध्ये मुंडे भगिनींना उचित सन्मान दिला जात नाही.  -एकनाथ खडसेंची खंत
X

भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचे आरोप असणारे मंत्रीमंडळात आहेत पण ज्यांनी भाजपाचा पाया उभा केला त्यांना डावलले जात असल्याची खंत एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा प्रसंगी व्यक्त केली. भाजप मुंडे भगिनींचा उचित सन्मान करत नसल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.

मुंडे साहेबांनी संघर्ष केल्यामुळे आज भाजपला चांगले दिवस आले आहेत. पण आज भाजप पूर्वीसारखी राहिली नाही, ज्यांनी पक्षाचा पाया उभा केला त्यांना त्यांना मात्र भाजपने बाजूला केले असल्याचे सांगत पक्ष उभा करण्यासाठी, मुंडे साहेबांनी बलिदान दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


Updated : 3 Jun 2023 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top