Home > Max Political > धनंजय मुंडेंना प्रत्येक क्षणाला येते मुंडे साहेबांची आठवण

धनंजय मुंडेंना प्रत्येक क्षणाला येते मुंडे साहेबांची आठवण

धनंजय मुंडेंना प्रत्येक क्षणाला येते मुंडे साहेबांची आठवण
X

गोपीनाथ मुंडेच्या आठवणीने धनंजय मुंडे भावूक...!

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. त्यांच्या आठवणीत भाऊक होत प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी एकत्र

लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी घाम गाळून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभारलेला आहे. या कारखान्यात सर्वांच्या आठवणी दडलेल्या आहेत. कर्जाच्या खाईत बुडालेल्या कारखान्याला वाचविण्यासाठी आम्ही बहिण भाऊ एकत्रित आलो असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

Updated : 3 Jun 2023 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top