Home > Max Political > खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश: पवारांनी एकाच दगडात मारले 'हे' दोन पक्षी

खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश: पवारांनी एकाच दगडात मारले 'हे' दोन पक्षी

खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश: पवारांनी एकाच दगडात मारले हे दोन पक्षी
X

एकनाथ खडसे यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांना कंटाळून भाजप सोडत आहोत. असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. मात्र, खडसेंच्या जाण्यानं भाजपवर काही परिणाम होईल का? खडसेंच्या जाण्यानं खान्देशातील राजकारणावर काय परिणाम होणार? एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यानं राष्ट्रवादीला नक्की काय फायदा होणार? खडसेंच्या निमित्ताने शरद पवारांनी शिवसेनेला शह देत भाजप आणि शिवसेना असे एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत का? खडसे यांना गेल्या 5 वर्षात त्रास देणाऱ्यांचा खडसे कसा वचपा काढणार?

पाहा जळगाव खान्देशातील दिग्गज पत्रकारांचं विश्लेषण

विशेष सहभाग...

1)विकास भदाणे - पुण्यनगरी संपादक - खान्देश आवृत्ती

2) मनोज बारी- देशोन्नती- खान्देश आवृत्ती प्रमुख

3) प्रवीण चौधरी- महाराष्ट्र टाईम्स

४) कैसास शिंदे - सरकारनामा (सकाळ)



Updated : 23 Oct 2020 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top