Home > Max Political > Amravati Loksabha | मदरसंघात Navneet Rana आणि Balwant Wankhede यांच्यात काट्याची टक्कर
Amravati Loksabha | मदरसंघात Navneet Rana आणि Balwant Wankhede यांच्यात काट्याची टक्कर
 Admin |  17 April 2024 10:31 AM IST
X
X
Amravati Loksabha | मदरसंघात Navneet Rana आणि Balwant Wankhede यांच्यात काट्याची टक्कर...
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा आणि कांग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांच्याशिवाय बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बूब लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.२०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जिंकून आल्या होत्या आता मात्र राजकीय समीकरणे पुरती बदलून गेली आहेत.महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्याशी संवाद साधला आहे मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी.
 Updated : 17 April 2024 10:31 AM IST
Tags:          Amravati Loksabha   Navneet Rana   Balwant Wankhede   latest news today   maharashtra loksabha elections   max maharashtra news upadates   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






