Home > मॅक्स किसान > पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांना काय मिळणार?

पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांना काय मिळणार?

पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांना काय मिळणार?
X

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेते आणि मंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी थेट बांधावर जात आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा पाहणी दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा आज कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी पाहणी दौरा करत शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...Updated : 2020-10-19T14:26:09+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top