परतीच्या पावसामुळे शेतकरी संकटात, राज्य सरकारची मदतही मिळेना
हरीदास तावरे | 24 Oct 2022 10:31 AM GMT
X
X
परतीच्या पावसाने अवघ्या महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके पाण्यात गेली आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर संक्रात कोसळली आहे. राज्य सरकार कडूनही काही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणारा हा मॅक्स रिपोर्ट नक्की पाहा...
Updated : 28 Oct 2022 9:32 AM GMT
Tags: Farmers Solapur Retreating Monsoon
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire