Home > मॅक्स किसान > सेंद्रिय कलिंगड खरेदीसाठी शेतकऱ्याच्या बांधावर गर्दी

सेंद्रिय कलिंगड खरेदीसाठी शेतकऱ्याच्या बांधावर गर्दी

सेंद्रिय कलिंगड खरेदीसाठी शेतकऱ्याच्या बांधावर गर्दी
X

बीडच्या आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील महिला शेतकरी वंदना हनुमंत जाधव यांनी सेंद्रिय पद्धतीने कलिंगडाचा यशस्वी प्रयोग केला आहे. या कलिंगडाच्या विक्रीसाठी मार्केटमध्ये न जाता त्यांनी बांधावरच स्टॉल सुरु केला आहे. पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट…

Updated : 16 March 2023 2:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top