Home > Coronavirus > महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार का?

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार का?

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार का?
X

जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काही देशांनी लॉकडाऊन लागू केले आहे. पण महाराष्ट्रात अशी शक्यता कमी असल्याचा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. | #MaxMaharashtra

Updated : 2 Nov 2020 5:38 PM GMT
Next Story
Share it
Top