Home > Coronavirus > कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने गाठला ५ कोटी लसीचा टप्पा

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने गाठला ५ कोटी लसीचा टप्पा

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने गाठला ५ कोटी लसीचा टप्पा

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने गाठला ५ कोटी लसीचा टप्पा
X

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत काल ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

१४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली

Updated : 17 Aug 2021 3:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top