Home > Video > शेतकरी आंदोलन : मुक्या शेतक-याच्या भावना मोदी सरकार समजून घेणार का?

शेतकरी आंदोलन : मुक्या शेतक-याच्या भावना मोदी सरकार समजून घेणार का?

शेतकरी आंदोलन : मुक्या शेतक-याच्या भावना मोदी सरकार समजून घेणार का?
X

आज राष्ट्रीय शेतकरी दिन आहे आणि याच शेतकरी दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा २८ वा दिवस आहे. शेतकरी गेल्या महिनाभरापासून आपल्या मागण्या मांडत आहेत. पण सरकार त्या ऐकत नाहीये. पण आता सरकारच्या या अनास्थेने हतबल झालेल्या आणि तरीही लढण्याचा निर्धार केलेल्या एक मुक्या शेतकऱ्याने मॅक्स महाराष्ट्रवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचे म्हणणे समजून घेतले आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी....

Updated : 23 Dec 2020 8:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top