Home > Politics > मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली...

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली...

Maratha, reservation ,Supreme, Court ,dismisses, review 102nd Constitutional Amendment

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली...
X

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर केंद्र सरकारने 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने एसईबीसी चे नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही. असं स्पष्ट मत पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे.

त्यामुळं मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात पडला आहे.

Updated : 1 July 2021 4:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top