Home > Culture > आरक्षणाचं झालं काय ? वडाराच्या पालात आलंच न्हाय...

आरक्षणाचं झालं काय ? वडाराच्या पालात आलंच न्हाय...

आरक्षणाचं झालं काय ? वडाराच्या पालात आलंच न्हाय...
X

आरक्षण असतानाही वर्षानुवर्षे भटकंती करणारा वडार समाज आजही गावगाड्यात स्थिर स्थावर झालेला नाही. काय आहे वडार समाजाची सामाजिक राजकीय शैक्षणिक स्थिती ? पहा कल्याणकारी राज्याचा बुरखा टराटर फाडणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांचा विशेष रिपोर्ट...





Updated : 7 Jan 2024 8:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top