Home > Culture > आरक्षणाचं झालं काय ? घिसाड्यापर्यंत आलंच न्हाय...

आरक्षणाचं झालं काय ? घिसाड्यापर्यंत आलंच न्हाय...

आरक्षणाचं झालं काय ? घिसाड्यापर्यंत आलंच न्हाय...
X

स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे उलटली तरीही ओबीसी मध्ये असलेला घिसाडी समाज आजही मुख्य प्रवाहापासून लांब आहे. कागदावर असलेल्या आरक्षणाचा लाभ या समाजापर्यंत पोहचला आहे का पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा धक्कादायक रिपोर्ट…




Updated : 7 Jan 2024 8:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top