फेसबुकवर वेळ घालवण्यापेक्षा फेसबुकमध्ये गुंतवणूक करा
अमेरिकेच्या शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती - सीए प्रियंका कुलकर्णी
X
योग्य Platform/Broker निवडा
भारतातून थेट US स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला SEBI registered platform लागतो.
लोकप्रिय पर्याय: INDmoney, Groww, Vested, ICICI Direct, HDFC Securities
हे platforms DriveWealth LLC, Alpaca Securities सारख्या US regulated brokers सोबत काम करतात.
Account Open करा
App मध्ये जाऊन KYC पूर्ण करा (PAN, Aadhar, Bank details).
RBI च्या LRS नियमांनुसार तुम्हाला एक Foreign Trading Account उघडला जातो.
पैसे Transfer करा (Funding the account)
भारतीय बँक खात्यातून USD मध्ये रीमिट्टन्स करावा लागतो.
काही apps direct INR → USD conversion करून देतात.
लक्षात ठेवा: 10 लाखाच्या पुढे Remittance करताना बँक तुम्हाला TCS (Tax Collected at Source) 20% आकारते.
(हा TCS तुम्ही पुढे ITR भरताना adjust करू शकता).
स्टॉक्स/ETFs निवडा
तुम्ही direct Facebook,Tesla, Apple, मायक्रोसॉफ्ट सारखे स्टॉक्स घेऊ शकता.
किंवा सुरक्षिततेसाठी S&P 500 ETF, Nasdaq इतफ मध्ये गुंतवणूक करू शकता.
सुरुवातीला Fractional Sharesघेता येतात (उदा. $100 मध्ये अर्धा Tesla share).
Investment करा
Market hours: रात्री 7:00 PM ते 1:30 AM IST
पण तुम्ही app मध्ये day-time order place करू शकता, ते US market उघडलं की execute होतं.
Tracking & Management
तुमचे US stocks USD मध्ये दिसतील, पण app तुम्हाला INR value ही दाखवेल.
दरवेळी exchange rate check करा कारण तो तुमच्या returns ला बदलतो
Withdrawal (पैसे भारतात आणणे)
App मधून withdrawal request दिल्यावर USD → INR conversion होऊन पैसे तुमच्या भारतीय बँक खात्यात येतात.
काही charges (wire transfer fees, forex spread) लागू शकतात.
Taxation Rules
Dividend: US मध्ये 25% TDS कापतात. भारतात ITR भरताना DTAA चा फायदा घेता येतो.
Capital Gains: भारतात short-term ( 24 महिने पर्यंत )आणि long-term ( 24 महिन्या पेक्षा जास्त ) capital gains tax लागतो.
थोडक्यात:
Account उघडा - पैसे ट्रान्सफर करा - स्टॉक्स/ETFs निवडा - invest करा - track करा - नंतर हवे तेव्हा withdraw करा.
वैधानिक इशारा:
ही माहिती फक्त शैक्षणिक आणि सामान्य जागरूकतेसाठी आहे.
हे कुठल्याही प्रकारचं financial, investment किंवा tax advice नाही.
गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी तुमच्या आर्थिक सल्लागार किंवा कर सल्लागाराचा यांचा सल्ला घ्या.
नियम व कायदे वेळोवेळी बदलू शकतात.