
राज्यात आता मान्सूनला सुरुवात झाली आहे. या पावसात धुळे तालुक्यातील बुरझडसह परीसरात विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस झाला. यातच बुरझड शिवारात शेतकऱ्यांने साठवणूक केलेल्या कांदाचाळीत वीज कोसळून सुमारे...
8 Jun 2021 10:59 PM IST

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भेटीचा राज्याच्या राजकारणावर...
8 Jun 2021 10:45 PM IST

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात १६,५७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५५ लाख ८० हजार ९२५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. पण...
8 Jun 2021 8:20 PM IST

18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे आपली मागणी नोंदवली आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडे 25 कोटी...
8 Jun 2021 7:27 PM IST

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली...
8 Jun 2021 6:55 PM IST

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमात्रपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केले आहे. तसंच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळं राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. याच निर्णयामुळे...
8 Jun 2021 4:29 PM IST