
उत्तर प्रदेशमधील बलियाच्या बसंतपूर गावात सध्या जल्लोष सुरू झाला आहे. आपल्या गावातील तरुण उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री होईल, याची कल्पनाही गावकऱ्यांनी केली नव्हती. मात्र, दानिश आझाद अन्सारी यांनी...
25 March 2022 8:38 PM IST

नावात काय आहे असे म्हटले जाते, पण भारतात आडनावात सारं काही असते, त्यातूनच कुणाची किती प्रगती होईल हे ठरते, या शब्दात जातीभेदाचे वास्तव मांडले आहे राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा...
25 March 2022 8:35 PM IST

मुंबई : मुंबै बँकेत मजूर असल्याचे दाखवून संचालकपद मिळवल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला...
25 March 2022 8:07 PM IST

दिशा सालियन प्रकरणावरुन सालियन कुटुंबाने पोलिस आणि राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल केली असली तरी आ. नितेश राणे मात्र थांबायला तयार नाहीत.. आमचे नेते देवेंद्र फडणवीस पेनड्राईव्ह सादर करतात.. आम्ही देखील...
25 March 2022 7:08 PM IST

बापरे,राज्यात महामुंबई सर्वाधिक दूषित शहर..अभ्यास करणाऱ्या संस्थेने एक धक्कादायक अहवाल समोर आला असून यात राज्यात मुंबईपेक्षा झपाटय़ाने विकसित होणारी महामुंबई ही सर्वाधिक प्रदूषित असल्याचा अनुमान या...
25 March 2022 6:56 PM IST

दोन वर्षांपूर्वी मार्च मध्ये कोरोनाची साथ तशी गंभीरच होती. त्यामुळे २५ मार्च २०२० रोजी युएसच्या व्हाईट हाऊस आणि सिनेट नेत्यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक दुष्परिणामांना कमी करण्यासाठी '२ ट्रिलीयन...
25 March 2022 4:23 PM IST

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियनच्या (Disha Salian) आई-वडिलांनी आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्याकडे धाव घेतली आहे. मुलीची बदनामी करणाऱ्या नेत्यांवर कारवाई...
25 March 2022 3:12 PM IST

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात ३०० आमदारांना घरं देण्याची घोषणा झाल्यानंतर सर्व स्थरातून टिका झाल्यानंतर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन आमदारांना मोफत नाही तर जागेचा आणि...
25 March 2022 1:45 PM IST