आजारासाठी मोठ्या दवाखान्याऐवजी फँमिली डॉक्टरकडे जावं | FAMILY DOCTOR

Update: 2019-06-14 10:13 GMT

वैद्यकीय व्यवसायाचं बाजारीकरण झालय. त्यामुळे रुग्णांचं शोषण होतंय,अशी ओरड ऐकायला येते.अशा परिस्थितीत डॉक्टरांचीही बाजू समजून घेतली पाहिजे यासंदर्भात डॉ. अमोल देवळेकर यांच्याकडून समजून घेऊया आरोग्यासंदर्भात डॉक्टरांची भूमिकाFull View

Similar News