करोनाच्या या संकटात कोण लुबाडतंय जनतेला? डॉक्टर्स की कॉर्पोरेट हॉस्पिटल्स?

Update: 2020-07-01 12:00 GMT

सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या विळख्यात अडकलं आहे. या महारामारीच्या लढाईत डॉक्टर्स महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. परंतु वेगवेगळ्या माध्यमांतून आणि समाजातून डॉक्टरांवर होणाऱ्या टीका, आरोप यामुळं डॉक्टर्स व्यथित होतात.

मात्र, डॉक्टर्स रुग्णांकडून इतके पैसे का घेतात? डॉक्टर्स रुग्णांना लुबाडतात. हा आरोप खोटा आहे का? या आरोपामागील तथ्य काय? डॉक्टरांबाबत विचारल्या जाणाऱ्य़ा प्रश्नांमागे किती तथ्य आहे.

अॅलोपॅथिक आणि आयुर्वेद डॉक्टरांमध्ये काय फरक असतो. करोनाच्या या काळात लाख-लाख रुपये बिल खासगी छोटे हॉस्पिटल्स करतायेत की कॉर्पोरेट हॉस्पिटल? कोण लुटतंय जनतेला? काय आहे हॉस्पिटल्स, डॉक्टर्स आणि सामान्य जनतेची परिस्थिती सांगतायेत महाराष्ट्र इंडियन मेडिकल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे पाहा हा व्हिडिओ...

Full View

Similar News