भाजपने निर्माण केलेली महायुती एकनाथ शिंदे यांनाही देऊ शकते धोका

Update: 2024-03-21 12:38 GMT

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. मॅक्स महाराष्ट्रने निवडणुकीचा प्रचार रंगात येण्यापूर्वी विभागवार संपूर्ण राज्याचा आढावा विशेष कार्यक्रमातर्फे घेतला. या कार्यक्रमाचा शेवट मुंबईतल्या सहा लोकसभेच्या जागांवर चर्चा करून झाला. पुण्यनगरीच्या माजी मुख्य संपादिका आणि ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्याशी चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी...

Full View

Tags:    

Similar News