शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने घेतला गळफास

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रजनी कुडाळकर यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.;

Update: 2022-04-17 17:43 GMT
0
Tags:    

Similar News